Ajit Pawar On Government : कर्जाचा निधी फक्त काही भागांसाठीच कशासाठी? - अजित पवार
abp majha web team
Updated at:
18 Dec 2022 04:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाकाखालून सरकार गेऊन गेलो असं म्हणत मविआवर निशाणा साधला..यावर अजित पवारांनी फडणवीसांना काय उत्तर दिलंय़. कर्जाचा निधी फक्त काही भागांसाठीच कशासाठी? - अजित पवार