Sonia Gandhi: पंतप्रधान मोदी गप्प का? - सोनिया गांधी ABP Majha
सोनिया गांधींचा मोदी सरकारवर घणाघात.. देशात अल्पसंख्याकांना टार्गेट केलं जातंय.. देशातील परिस्थितीवर पंतप्रधान मोदी गप्प का? असा सवाल करत सोनिया गांधींचे आरोप..