Narayan Rane BMC Inspection : मुंबई महापालिकेचं पथक नारायण राणेंच्या बंगल्यावर जाण्याचं कारण काय?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याची पाहणी आणि बेकायदा बाधंकामाची मोजणी करण्यासंदर्भात महापालिकेने राणे यांना नोटीस बजावली. नारायण राणेंच्या जुहू बंगल्यावर आज पालिकेचं पथक तपासणीसाठी जाण्याची शक्यता आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News BJP ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Nilesh Rane Narayan Rane Nitesh Rane Juhu BJP Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv