Sanjay Raut : 'Anna Hazare सरकारला जाब का विचारत नाहीत?' अचानक अदृश्य का?- संजय राऊत

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील भूखंड घोटाळ्याचे आरोप गंभीर आहेत. त्यामुळे आम्ही केंद्रातील प्रमुख लोकांना कागदपत्रं पाठवली आहेत. योग्य ठिकाणी कागदपत्रं गेली आहेत. अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्याने एकच खळबळ उडालीये... दरम्यान शिंदेंच्या घोटाळ्यावर फडणवीस सारवासारव करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.. यावेळी त्यांनी भाजपवर आणि अण्णा हजारेंवरही निशाणा लसाधलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram