WHY I KILLED GANDHI Amol Kolhe : अमोल कोल्हे म्हणजे शरद पोंक्षे नव्हेत -मिटकरी : ABP Majha
अमोल कोल्हे यांच्या 2017 साली प्रदर्शित झालेल्या WHY I KILLED GANDHI या चित्रपटातील नथुराम गोडसेच्या भूमिकेवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे... हाच चित्रपट आता लाईमलाईट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे... आणि यातील महात्मा गांधींना मारणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका अमोल कोल्हे यांनी साकारलेली पाहून अनेकांना रुचलेली दिसत नाही, असंच आता वाटतंय...