पीडिता तक्रारीसाठी एक वर्षानंतर पुढे का आली? अंजली खेडकर यांचा प्रश्न
साकीनाका घटनेनं राज्यभरात खळबळ उडाल्यानंतर आता डोंबिवलीतही एक खळबळजनक घटना समोर आली आहे. डोंबिवलीमध्ये 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेतलं आहे.
Tags :
Mumbai Mumbai News Gang-Rape Rape Mumbai Crime Rape News Anjali Khedkar Gang-Rape Dombivli Gang Rape