Saamana On PM :अत्यंत किरकोळ वाटणाऱ्या Rahul Gandhi यांच्या प्रश्नांना मोदी उत्तर का देऊ शकले नाहीत?
abp majha web team
Updated at:
14 Feb 2023 11:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजच्या सामनाच्या अग्रलेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आलीये.. मोदी हे हजरजबाबी आहेत. मोठमोठय़ा सभा, आंतरराष्ट्रीय मंच ते गाजवून सोडतात. मग स्वतःच्या लोकसभेत अत्यंत किरकोळ वाटणाऱ्या राहुल गांधींच्या प्रश्नांना ते उत्तर का देऊ शकले नाहीत? दरम्यान भाजपने रडीचा डाव खेळत राहुल गांधींना नोटीस बजावली असा टोलाही सामनातून लगावण्यात आलाय.