Ajit Pawar on Dasara Melawa : दसरा मेळाव्याला अजित पवार कुणाचं भाषण ऐकणार?
abp majha web team
Updated at:
30 Sep 2022 10:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदसरा मेळाव्यात अगोदर उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकणार असं उत्तर राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय. दसरा मेळाव्यात कुणाचं भाषण ऐकणार असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकणार असंही त्यांनी म्हटलंय.