Mumbai Dabbevala on Dasara Melawa: मुंबईचे डब्बेवाले कोणाच्या दसरा मेळाव्याला जाणार?

दरवर्षी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवसैनिकांसह राज्यभरातून अनेक सर्वसामान्य तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी  उपस्थिती लावतात.माञ यंदा शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर 5 ऑक्टोंबर रोजी मुंबईत शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गट असे दोन दसरा मेळावा होणार आहेत. त्यामुळे दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थिती लावणारे मुंबईचे डबेवाले यंदा कोणाच्या दसरा मेळाव्याला जाणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola