Shivsena Symbol Hearing : धनुष्यबाण हे मूळ चिन्ह कुणाला मिळणार? निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू

Continues below advertisement

ठाकरे विरुद्ध शिंदे गटाची चिन्हाची लढाई आजपासून सुरू होतेय. निवडणूक आयोगासमोर निवडणूक चिन्हाबाबत आज युक्तिवाद होणारय. ठाकरे गटाला मशाल तर शिंदे गटाला ढाल-तलवार ही चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आली आहेत. मात्र, धनुष्यबाण हे मूळ चिन्ह कुणाला मिळणार?, याबाबत निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी सुरू होतीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram