Shivsena : शिवसेनेचं चिन्ह ठाकरेंना की शिंदेंना? माजी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणतात...
Continues below advertisement
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्षाचं शिवसेना हे नाव कुणाला मिळणार याबाबत अद्याप संदिग्धता आहे... यावर आणखी ३ ते ४ महिने लागण्याची शक्यता आहे... असं मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशींनी व्यक्त केलंय... तर तोवर चिन्ह आणि पक्षाचं नाव कुणालाही न देता त्याऐवजी इतर पर्याय देण्याची शक्यता आहे... असंही मत कुरेशी यांनी व्यक्त केलंय...
Continues below advertisement