Pawar vs Pawar Special Report : अध्यक्ष कोण? काका की पुतण्या? NCP वाद निवडणूक आयोगात

Continues below advertisement

पक्षात बंड झालं, पक्ष फुटला, आमदार विभागले, अर्धे सत्तेत सहभागी झाले... आणि मग सुरू झाली पक्षासाठीची लढाई...  घटनाक्रम तोच आहे फक्त पक्षाचं नाव बदललंय.. राष्ट्रवादी काँग्रेस कुणाचा याची लढाई आता तीव्र व्हायला लागलीय.. कालपर्यंत पवारसाहेबच आमचे अध्यक्ष असं म्हणणाऱ्या अजित पवारांनी आज मात्र आपणच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा केलाय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram