Chiplun Floods : चिपळूणमधील महापुराला जबाबदार कोण? नगरपालिका कोर्टात दाद मागणार

Continues below advertisement

चिपळूणमधील पुरानंतरची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी. चिपळूणमधील पुराचा वाद आता थेट कोर्टात जात आहे. चिपळूणमधल्या पुराला पाट-बंधारे खात्यानं निसर्गालाच जबाबदार धरलं आहे. पण आता या आपत्तीनंतर नगरपालिकेनं पाटबंधारे खातं, हवामान विभाग आणि महसूल विभागाला कोर्टात खेचायचं ठरवलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram