OBC Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षण स्थगितीला कोण जबाबदार?

Continues below advertisement

सर्वोच्च न्यायालायनं ओबीसींचं राजकीय आरक्षण स्थगित केलं आणि राजकीय घमासान सुरु झालं. महाविकास आघाडीतल्या नेत्यांनीच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये अशी भूमिका घेतली. तर आता राज्य सरकारसमोर इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं आवाहन उभं ठाकलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram