Kolhapur : गोकुळचे ठरावधारक सुभाष पाटील यांचा कोरोनामुळे मृत्यू, कोरोना आणखी बळावल्यास जबाबदार कोण?
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
17 Apr 2021 09:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोकुळच्या ठरावधारकाचा कोरोनामुळे मृत्यू; कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात सदाशिव पाटील यांनी घेतला अखेरचा श्वास, येत्या 2 मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी पाटील यांच्या निधनामुळे ठरावधारकांमध्ये भीती