Oxygen Making Plant : औष्णिक वीज निर्मिती केंद्रात ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी महाजेनकोची तयारी

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारला ऑक्सिजनसाठी धावाधाव करावी लागत आहे. पण ही धावाधाव आता थांबण्याची शक्यता आहे. कारण आता राज्यातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून ऑक्सिजन तयार करता येतो का याची चाचपणी सुरू असून ती तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. राज्यातील हा प्रयोग जर यशस्वी झाला तर तो देशासमोर आदर्श ठरेल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola