Shivsena Logo Hearing : धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात 2 फेब्रुवारीला सुनावणीची शक्यता

Continues below advertisement

धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याबाबत सर्वोच्च न्यायालयातील दोन फेब्रुवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण दिलं होतं शिंदे गटाला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून याचिका दाखल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram