आशुतोष कुंभकोणी महाधिवक्ता असतानाच कोर्टाचे निर्णय राज्य सरकार विरोधात येतात : Nana Patole
राजू सोनावणे
Updated at:
12 Sep 2021 06:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआशुतोष कुंभकोणी महाधिवक्ता असतानाच कोर्टाचे निर्णय राज्य सरकार विरोधात का येतात असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. आपल्या संशयाबद्दल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून चौकशीची मागणी करू असं ही पटोलेंनी म्हटलं आहे.