काँग्रेस आमदार पी एन पाटीलांवर गुन्हा दाखल, पाटील यांच्या स्नुषा अदिती राजेश पाटील यांची तक्रार

Continues below advertisement

काँग्रेस आमदार पी एन पाटील यांच्यासह मुलगा राजेश आणि मुलगी टीना यांच्यावर गुन्हा दाखल, आमदार यांची स्नुषा आदिती राजेश पाटील यांची कराडमध्ये तक्रार, आदिती यांच्या तक्रारीनंतर पी एन पाटील, राजेश आणि टीना यांच्याविरोधात गुन्हा दाखल, एक कोटी मागितले, शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram