Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे  उभारण्यात आला

Continues below advertisement

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : हातात तलवार घेऊन घोडयावर स्वार झालेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा देशाच्या आणि जगाच्याही कानाकोपऱ्यात दिसतो.. मात्र हा पुतळा ज्या पुतळ्यावर आधारलाय तो शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे  उभारण्यात आला माहितेय? छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकाराने शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीमध्ये उभारण्यात आलाय.. १९१७ मध्ये पुतळा उभारण्याचा निर्णय झाला आणि तब्ब्ल अकरा वर्षांच्या मेहनतीनंतर पुतळा प्रत्यक्षात साकार झाला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram