Special Report : महाराष्ट्रातले राजकारणी एक तर शंकरपाळ्या आहेत किंवा कारल्या, पाहा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
Special Report : महाराष्ट्रातले राजकारणी हे एक तर शंकरपाळ्या आहेत किंवा शंकरपाळ्याचा दुश्मन कारल्या आहे.पहिला घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा देतो. दुसरा जेलमध्ये टाकण्याची धमकी देतो. तिसरा ईडीच्या चौकशीची भीती घालतो. चौथा धिंड काढण्याचा अल्टिमेटम देतो. पाहा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement