
Dilip Walse Patil : नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार, त्यामुळेच बैलगाडा शर्यत रद्द करावी लागली
Continues below advertisement
बैलगाडा शर्यतींसाठी कोर्टानं दिलेला निर्णय आनंद देणारा, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेच शर्यत रद्द करावी लागली, नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई नक्की होणार
Continues below advertisement