Pune-Kolhapur Highway : पुणे-कोल्हापूर प्रवासासाठी 6 तास, महामार्गाचं रुदीकरण कधी होणार?

Continues below advertisement

Pune-Kolhapur Highway : पुणे-कोल्हापूर प्रवासासाठी 6 तास, महामार्गाचं रुदीकरण कधी होणार?
प्रवास सुकर करण्यासाठी टोल भरायचा की विकतचं दुखणं घेण्यासाठी? असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो... आता कोल्हापूर ते पुण्यादरम्यानच्या प्रवासाचं उदाहरण घ्या.. याआधी तीन तासात अंतर कापून व्हायचं पण आता जवळपास दुप्पट वेळ लागतोय.. याच मुद्द्याला हात घालत पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे चेहरे रस्त्यावर उतरले होते... काय आहे त्यांची नेमकी मागणी? टोल विरोधात त्यांनी आंदोलन का छेडलंय.. पाहुयात आमच्या प्रतिनिधींचा हा ग्राऊंड रिपोर्ट

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram