Aaditya Thackeray यांचं भाषण सुरु असतानाच आजोबांना कोसळलं रडू, शिवसंवाद यात्रेतील घटना
Continues below advertisement
Aaditya Thackeray : औरंगाबादच्या गंगापूर गावात आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा जेव्हा पोहोचली तेव्हा एक आजोबा आदित्य ठाकरेंना पाहून रडत होते... दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय... आदित्य ठाकरेंचं भाषण सुरु असताना हे आजोबा रडत होते...
Continues below advertisement