Cyber Security: हॅकर्सपासून WhatsApp देणार संपूर्ण संरक्षण, येतंय 'Strict Account Settings' फीचर

Continues below advertisement
व्हॉट्सअप्प (WhatsApp) वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी आहे. हॅकर्स आणि सायबर गुन्हेगारांपासून बचाव करण्यासाठी व्हॉट्सअप्प एक नवीन सुरक्षा फीचर 'स्ट्रिक्ट अकाउंट सेटिंग्स' (Strict Account Settings) आणत आहे. या फीचरमुळे वापरकर्त्यांना सर्वोत्तम सुरक्षा मिळेल आणि त्यांना सायबर गुन्हेगारांपासून संरक्षण मिळेल, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हे फीचर वापरकर्त्याच्या परवानगीनंतर काही पर्याय आपोआप बंद करेल, ज्यामुळे एक अधिक सुरक्षित सुरक्षा प्रणाली तयार होईल. वापरकर्त्यांना स्वतःहून कोणतीही सेटिंग मॅन्युअली बदलण्याची गरज भासणार नाही. कंपनीच्या मते, जे युझर्स पत्रकार, कार्यकर्ते किंवा सार्वजनिक व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी हे फीचर अधिक उपयुक्त ठरू शकते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola