University Exams Uday Samant | अंतिम परीक्षांच्या बैठकीत काय चर्चा झाली? काय म्हणाले उदय सामंत?
Continues below advertisement
सरकारने अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांनी अभ्यासच करायचा नाही असा सल्ला मी मंत्री म्हणून देणार नाही. अभ्यास हा केलाच पाहिजे पण विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी परीक्षा न घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने राज्यात घेतला आहे अशी माहिती तंत्र व शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Exmas University Exams Uday Samant Central Government Mumbai University State Government UGC