UNIVERSITY EXAMS | महाराष्ट्र सरकार सध्या परीक्षा घेण्यास असमर्थ, मुलांनी अभ्यास करणं थांबवू नये- उदय सामंत

सरकारने अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांनी अभ्यासच करायचा नाही असा सल्ला मी मंत्री म्हणून देणार नाही. अभ्यास हा केलाच पाहिजे पण विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी परीक्षा न घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने राज्यात घेतला आहे अशी माहिती तंत्र व शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola