Hingoli : दिवाळीत काय खबरदारी घ्यावी ? जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र सूर्यवंशी यांच्याशी खास बातचीत
यावर्षीची दिवाळी कशी जाणार यावर सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागून आहे. सरकारच्या नियमावलीवर ही सर्वांची नजर आहे. परंतु, यंदाची दिवाळी गेल्यावर्षी पेक्षा नक्कीच चांगली होणार आहे. ABP माझाच्या प्रतिनिधी माधव दिपके यांनी जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र सूर्यवंशी यांच्याशी दिवाळीच्या निर्बंधांबाबत केलेली ही खास बातचीत.