Vishwajeet Patangrao Kadam : सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेल्याने विश्वजित कदमाची भूमिका काय?
Continues below advertisement
मविआचं जागावाटपानंतर काँग्रेस नेते विश्वजीत कदम प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांची भूमिका कळवणार आहेत. आज संध्याकाळपर्यंत विश्वजीत कदम प्रसिद्धी पत्रक जाहीर करणार आहेत. सांगलीची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्यानंतर विश्वजीत कदम यांची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Continues below advertisement