
Disha Salian बद्दल Narayan Rane नेमकं काय म्हणाले होते? बदनामीप्रकरणी राणेंवर कारवाई होणार?
Continues below advertisement
Narayan Rane : दिशा सालियन प्रकरणात कालच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना पत्र लिहून भाजप नेते नारायण राणे असंवेदनशील राजकारण करून दिशा सालियन यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्य महिला आयोगाच्या काही सदस्या दिशा सालियनच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी तिच्या घरी गेल्या आहेत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Narayan Rane Nitesh Rane Disha Salian Kishori Pednekar Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Disha Salian