कोरोनातून सावरलेल्या मुलांनी काय पथ्यं पाळावीत? डॉ. मंदार देशपांडे आणि डॉ. केदार मालवतकर

कोविडच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती, पॅनिक समाजामध्ये पसरलेली दिसत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना अधिक बाधा होईल या भाकिताला कोणताही ठोस शास्त्रीय आधार आहे, असे म्हणता येणार नाही, अशी माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे. उलट महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola