Marathi Jat : कर्नाटकने जत तालुक्यावर दावा सांगितल्यावर सीमा भागातल्या मराठी बांधवांच्या काय भावना
महाराष्ट्रातील जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकार विचार. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची माहिती. जत तालुका दुष्काळी असून तेथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. यामुळे तेथील ४० ग्रामपंचायतींचा कर्नाटकात सामील होण्याचा ठराव.
Tags :
Drought Karnataka Government Karnataka Chief Minister Basavaraj Bommai Maharashtra On Jat Taluka Dawa Severe Water Scarcity