West Bengal: पश्चिम बंगालमध्ये शाळा, कॉलेज, सलून, उद्याने राहणार बंद ABP Majha
देशातील ओमायक्रॉन व्हेरियंटसह कोरोनाचं संकट वाढत असल्यानं अनेक राज्यांमध्ये निर्बंध कडक केले जातयेत. पश्चिम बंगालमध्ये वाढत्या रुग्णसंख्येनंतर कडक निर्बंध