Lockdown in Buldhana | बुलढाण्यातील विकेण्ड लॉकडाऊन मागे; उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांची माहिती

बुलढाणा जिल्ह्यातील विकेण्ड लॉकडाऊन मागे घेण्यात आलाय. बुलढाण्यात शनिवारी, रविवारी होणारा लॉकडाऊन प्रशासनाकडून रद्द करण्यात आलाय. आज संध्याकाळ पासून सोमवारी सकाळ पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. मात्र हा लॉकडाऊन रद्द केल्याची घोषणा उप जिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी केलीए

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola