4 महिने मुहूर्त नसल्याने खोळंबा,लग्न इच्छुक चिंतेत,निर्बंधातून सूट मिळूनही मंगल कार्यालयं संकटात
कोरोनामुळे मागच्या दीड वर्षापासून लग्न समारंभ आवर्ती मोठे निर्माण झालेत मात्र आता एकीकडे लग्नसमारंभासाठी निर्बंध शिथिल झाले असले तरी लग्न लावण्यासाठी पुढचे चार महिने मुहूर्तच नसल्याने मोठा पेच निर्माण झाला हे काय आहे या लांबणीवर पडलेल्या लग्नाची गोष्ट पाहुया माझाचा स्पेशल रिपोर्ट.