सव्वासो करोड आधार कार्ड नोंदणीची गोष्ट. आधारच्या निमित्तांनी झालेल्या पाखंडी आणि अप्रामाणिक राजकारणाची गोष्ट. आधारच्या निमित्ताने राजकीय पक्षांनी केलेल्या जनतेच्या फसवणुकीची गोष्ट