Neelam Narayan Rane बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत,त्यांना कोणीही विसरू शकत नाही: निलम नारायण राणे
कधीही कुणाला Underestimate करु नये, आम्ही जुने दिवस विसरलो नाही, असं नारायण राणेंच्या पत्नी Nilam Rane यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली.