Web Exclusive : कणखर सह्याद्री का ढासळतोय? वातावरणाच्या बदलामुळे दरड दुर्घटना? ABP Majha

सध्या पूरग्रस्तांचा आक्रोश पाहून अवघा महाराष्ट्र हळहळतोय. जवळपास दरवर्षाला  येणारी वादळं, महापूर आणि कोसळणारी दरड यांनी शेकडो संसार उद्धवस्त होतायेत. या दरडींच्या सोबतच महाराष्ट्राची सुपिक मातीही वाहून जातेय. सह्याद्रीचा हा कणखरपणा का ढासळतोय याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola