Web Exclusive : गर्भवती, स्तनपान करणाऱ्या मातांना कोरोनाची लस द्या: डॉ. महेश बेडेकर
Continues below advertisement
गर्भवती, स्तनपान करणाऱ्या मातांना कोरोनाची लस द्या अशा आशयाचे एक पत्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला ठाण्यातील डॉ. महेश बेडेकर यांनी लिहिले आहे.
Continues below advertisement