Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात केंद्राची सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका; अशोक चव्हाण याबाबत म्हणतात...
काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाला रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. यानंतर राज्याच्या राजकीय पटलावर बरीच खलबतं पाहायला मिळाली. आरोप प्रत्यारोप आणि नाराजीही व्यक्त केली गेली. ज्यानंतर आता मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल. खंडपीठावर दिलेल्या निकालावर केंद्राकडून याचिका दाखल. यासंदर्भात अशोच चव्हाण यांच्याशी साधलेला खास संवाद.