WEB Exclusive : महिला सुरक्षेसाठी 'रक्षक' डिव्हाईसचा शोध, सांगलीतील आरिफ शेख यांचं भन्नाट संशोधन

WEB Exclusive : महिला सुरक्षेचा प्रश्न आज ऐरणीवर आला आहे. महिला आणि मुलींवरील अत्याचाराचे प्रकार वाढत चालले आहेत. या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि असे गुन्हे होऊ नयेत म्हणून प्रशासन प्रयत्न करत आहे. महिला सुरक्षेसाठी सांगलीतील एका तरुणानं भन्नाट डिव्हाईसचा शोध लावला आहे. सांगलीतील आरिफ शेख यांच्या या संशोधनाची चर्चा होऊ लागली. संकटकाळात असलेल्या महिलांनी एक बटण दाबताच पोलिसांना माहिती मिळणार आहे. रक्षक असं या डिव्हाईसचं नाव आहे. कसं आहे डिव्हाईस जाणून घेऊयात या वेब विशेषमधून...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola