WEB EXCLUSIVE : देशात आरक्षणाची फेरमांडणी होण्यासाठी रेटा वाढेल: प्रकाश पवार
मराठा आणि ओबीसींना त्यांचे प्रश्न एकच आहेत याची हळूहळू जाणीव होत असून देशात आरक्षणाची फेरमांडणी होण्यासाठी रेटा वाढेल असं मत राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांनी मांडलं आहे.