Parbhani : महालक्ष्मीसमोर धान्याची आरास, विविध फळं आणि खेळण्यांची सजावट ABP Majha

Continues below advertisement

वर्षभर ज्या महालक्ष्मी सणाची वाट आपण पाहत असतो काल त्याच महालक्ष्मीची स्थापना घरोघरी करण्यात आली. आज सर्वत्र मोठ्या भक्तिभावाने पूजा करून महालक्ष्मींना नेवेद्य दिला जातो.परभणीतील कुंडलिक औसेकर यांचे कुटुंब दरवर्षी मकर न बनावता महालक्ष्मीची स्थापना करत. यंदा त्यांनी विविध झाडांचे पान आणि पडदे,लाइटिंग असे साधेच पण आकर्षक अशी सजावट केलीय. महालक्ष्मी समोर धान्याची आरास,विविध फळे,खेळणे सर्व तिथे मांडण्यात आले आहे.छान आरतीच्या ताटाची फुलांनी सजावट करून सोवळ्यात कुटुंब प्रमुख महालक्ष्मीची आरती करतात घरातील सर्व सदस्य यावेळी उपस्थित असतात. आरती झाल्यानंतर सध्या पद्धतीचाच नैवेद्य महालक्ष्मीना दाखवला जातो.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram