WEB EXCLUSIVE | वारली कलेच्या माध्यमातून मराठी भाषेचा जागर | ABP Majha

Continues below advertisement
93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ऋतुजा तायडे या दिग्रसच्या शिक्षिकेचा उपक्रम. प्रत्येक मराठी माणसाच्या घरी वारली चित्र असावे. वारली कलेचा रोजच्या शिक्षणात पाठाचा आशय सांगण्यासाठी उपयोग करता येतो.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram