WEB EXCLUSIVE : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची तक्रार; शेतकरी संघटना नेत्यांची काय प्रतिक्रिया?
Continues below advertisement
शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे देण्यासाठी आंबाजोगाई साखर कारखान्याने जमीन विकण्याचा प्रस्ताव साखर आयुक्ताकडे दिला, साखर आयुक्ताने तो मान्य देखील केला. जमीनीची व्यवहार सुद्धा पुर्ण झाला मात्र या जमीनीचे पैसे कारखान्याला मिळून सुद्धा कारखान्याने अद्याप शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपीचे पैसे दिले नाहीत. पाहा माझाचा हा खास रिपोर्ट.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Web Exclusive ABP Majha ABP Majha Video Ambajobai Ambajogai Sugar Factory