WEB EXCLUSIVE : भाजपाच्या वतीने राज्यात 9 ऑक्टोबरपासून ओबीसी जागर अभियान ABP Majha
भाजपाच्या वतीने येत्या 9 ऑक्टोबर पासून राज्यात ओबीसी जागर अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाची सुरुवात पंढरपूर येथील होणार आहे. या अभियानासाठीचे थीम सॉंग आणि लोगोचे अनावरण विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. या अभियानासंदर्भात ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर आणि प्रभारी संजय कुटे यांच्याशी संवाद