नागनाथ मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी खुलं... बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ!

Continues below advertisement

गेल्या अठरा महिन्यापासून राज्यातील संपूर्ण मंदिरं बंद ठेवण्यात आली होती. घटस्थापनेच्या दिवशी राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यातील संपूर्ण मंदिरे आज दर्शनासाठी खुले करण्यात आली त्यानुसार बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ हे मंदिर सुद्धा आज सकाळी दर्शनासाठी खुले करण्यात आले भक्तांना कोरोणाची संपूर्ण खबरदारी घेतल्यानंतर याठिकाणी दर्शन दिले जाणार आहे या ठिकाणी कोणतीही गर्दी होऊ दिली जात नाही.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram