BJP On Mahavikas Aghadi : जिथे जिथे निवडणुका होतील तिथे महाविकासआघाडी भुईसपाट होईल : BJP

केंद्रातील नवविर्वाचित नेत्यांकडून देशभरात जन आशिर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा जन आशीर्वाद यात्रेची सुरूवात मुंबईमधून केली आहे. लोकांकडून मिळणाऱ्या चांगल्या प्रतिसादावर राणे यांनी समाधानाची भावना 'माझा'कडे व्यक्त करताना नेमकं काय म्हणाले?

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola