Coronavirus | कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यामागची मुख्य कारणं | डॉ प्रदीप आवटे | Web Exclusive

Continues below advertisement

वाढलेली थंडी, काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूका आणि सार्वजनिक समारंभांमध्ये होणारी गर्दी राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यामागची मुख्य कारणं आहेत असं राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी  डॉक्टर प्रदीप आवटे यांनी म्हटलय.  कोरोनाची ही वाढती रुग्णसंख्या रोखायची असेल तर प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर काळजी घेण्याची गरज आहे असं प्रदीप आवटे यांनी म्हटलय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram