Journey to Konkan | लॉकडाऊननंतरची कोकण सफर! 'निसर्ग' आणि कोरोनाच्या संकटानंतरही कोकण ताठ उभं!

Continues below advertisement
लॉकडाऊनमध्ये तब्बल सहा महिने घरी बसून कंटाळलेली मंडळी आता फिरण्यासाठी बाहेर पडतायत. त्यात सौंदर्यसृष्टीबद्दल बोलायचं झालं तर निसर्गाचा भरभरून आशिर्वाद कुणाला असेल तर तो कोकणाला. कोकण फिरण्यासाठी पर्यटक देशभरातून येत असतात, मात्र कोरोनाच्या संकटानंतर पर्यटनातही बदल झाला. कोरोना आणि लॉकडाऊननंतरचं कोकण कसं असेल हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा हा विशेष रिपोर्ट जरूर पाहा. कोकणातील प्रसिद्ध देवस्थान गणपतीपुळेची ही निसर्गरम्य सफर, पाहा घरबसल्या!
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram